5 May 2024 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

Penny Stock | संयमाने श्रीमंत व्हाल! पेनी शेअरची शेअरची किंमत 6.50 रुपये, इंटेग्रा एसेंशिया शेअर तेजीत, फायद्याची बातमी जाणून घ्या

Penny Stock

Penny Stock | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. 10 रुपये पेक्षा स्वस्त असलेल्या इंटेग्रा एसेंशिया स्टॉकमध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील गुंतवणुकदार इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉकमध्ये मजबूत खरेदी करत आहेत. (Penny Stocks)

कंपनीला एक नवीन ऑर्डर प्राप्त झाली

या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीला 12 कोटी रुपये मूल्याची एक नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. म्हणून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 3.08 टक्के वाढीसह 6.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती कळवले होते की, इंटेग्रा एसेंशिया कंपनीला 12 कोटी रुपये मूल्याची एक नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 चा दुसऱ्या तिमाहीसाठी 60 कोटी विक्रीचे लक्ष्य निश्चित केले आहे. या नवीन ऑर्डर मुळे कंपनीला लक्ष साध्य करणे सोपे जाणार आहे. इंटेग्रा एसेंशिया या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 297 कोटी रुपये आहे.

विविध कंपन्यांचे अधिग्रहण आणि विलीनीकरण

इंटेग्रा एसेंशिया कंपनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणून उत्पादन गती वाढवण्याची योजना आखत आहे. तसेच कंपनी वाटाघाटीच्या विविध कंपन्यांचे अधिग्रहण आणि विलीनीकरण करून आपला गाभा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. 297 कोटी बाजार भांडवल असलेली इंटेग्रा एसेंशिया कंपनी BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर सूचीबद्ध आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.45 रुपये होती. तर 52-आठवड्याची नीचांक पातळी किंमत 5.21 रुपये होती. (NIFTY 50 Stocks List)

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock of Integra Essentia share price 15 September 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x