4 May 2024 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

BF Investment Share Price | पैसाच पैसा! हा शेअर रॉकेट वेगात, 2 दिवसात 40% परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?

BF Investment Share Price

BF Investment Share Price | 2023 हा नवीन वर्ष शेअर बाजारात एक नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी बीएफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक सध्या (03 January 2023) 20 टक्के अप्पर सर्किटवर 420.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीही या स्टॉक मध्ये 20 टक्के अपर सर्किट लागला होता. अवघ्या दोन दिवसात हा स्टॉक 350 रुपये किंमतीवरून 420.60 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BF Investment Share Price | BF Investment Stock Price | BSE 533303 | NSE BFINVEST)

30 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवलेल्या माहितीत म्हंटले आहे की, 4 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीच्या स्वैच्छिक डिलिस्टिंग प्रस्तावावर चर्चा केलं जाणार आहे. ही बातमी लीक होताच या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. स्वैच्छिक डिलिस्टिंग म्हणजे या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केट मधून काढले जातील, आणि त्यांची ट्रेडिंग होणार नाही.

बीएफ इन्व्हेस्टमेंट कंपनी ही पुणे स्थित कल्याणी उद्योग समूहाचा भाग म्हणून ओळखली जाते. ही कंपनी 14 जानेवारी 2011 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आली होती. आता साचालक मंडळाकडून मंजुरी मिळाल्यास 12 वर्षांनंतर ही कंपनी शेअर बाजारातून बाहेर पडेल. आणि या कंपनीचे शेअर्स बाजारात ट्रेड होणार नाही.

कंपनीच्या स्टॉकची कामगिरी :
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.43 टक्क्यांनी वधारली आहे. त्याच वेळी ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 34.39 टक्क्यांनी वाढले आहे. मागील एका महिनाभरात हा कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.76 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 372.55 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 235.70 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BF Investment Share Price 533303 BFINVEST check details on 03 January 2023.

हॅशटॅग्स

Money From Share(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x