4 May 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
x

G M Polyplast Share Price | या शेअरने 662% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, आज 5% वाढला, स्टॉक खरेदीसाठी झुंबड

Quick Money Share

G M Polyplast Share Price | नवीन वर्षाचा पहिला आठवडा शेअर बाजारात पैसे लावणाऱ्या लोकांसाठी खूप रोमांचक ठरणार आहे, कारण 4 कंपन्यांची बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात आहे. जीएम पॉलीप्लास्ट कंपनी ही त्यापैकीच एक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याचा सल्ला दिला आहे. बोनस शेअर्स वाटपाच्या रेकॉर्ड तारीख या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. चला तर मग जाणून घेऊ, या कंपनीबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)

जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी 5 टक्के वाढीसह 183.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर्स सध्या हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स 180 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारी सकाळी (०६ जानेवारी २०२३) हा शेअर 4.98% वाढून 193 रुपयांवर ट्रेड करत होता.

जीएम पॉलीप्लास्ट बोनस रेकॉर्ड डेट :
जीएम पॉलीप्लास्ट कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियमक सेबीला कळवले होते की, कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 6 बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स इश्यूसाठी बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. महत्वाची गोष्ट अशी की, ही कंपनी रेकॉर्ड तारीखच्या दिवशी एक्स बोनस म्हणून ट्रेड करेल.

शेअरची कामगिरी :
मागील एका महिन्यात जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या शेअरवर पैसे पैसे लावणारे गुंतवणूकदार सध्या नफ्यात आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची आपल्या शेअर धारकांना 436 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरनी आपल्या शेअर धारकांना 662 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | G M Polyplast Share Price 543239 check details on 03 January 2023.

हॅशटॅग्स

5.00(1)Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x