 
						Penny Stocks | सध्या शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 7 पेनी स्टॉक्स निवडले आहेत. मंदीच्या काळात जागतिक बाजारात विक्रीचा वाढल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. Penny Stocks List
मंदीच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तज्ञांनी निवडलेल्या टॉप 7 स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, ज्यात पैसे लावून तुझी मजबूत कमाई करू शकता.
व्हाईसरॉय हॉटेल्स :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
झेनिथ स्टील पाईप्स अँड इंडस्ट्रीज :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के घसरणीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रकाश स्टीलेज :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.67 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.27 टक्के वाढीसह 6.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुझलॉन एनर्जी :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 29.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के वाढीसह 31.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सिनेविस्टा :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 20.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.30 टक्के घसरणीसह 21.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सिनेविस्टा लिमिटेड ही कंपनी मुख्यतः टेलिव्हिजन कार्यक्रम, फीचर फिल्म्स, जाहिरात जाहिराती इत्यादींच्या निर्मिती आणि प्रदर्शन क्षेत्रात व्यवसाय करते.
Baid Finserv :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 22.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.49 टक्के घसरणीसह 22.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		