11 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! स्वस्त सुझलॉन एनर्जी शेअर्ससाठी नवी टार्गेट प्राईस, संयमाने पगारदार सुद्धा श्रीमंत होतील

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. बुधवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.92 टक्क्यांच्या वाढीसह 30.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 30.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.75 रुपये होती. ज्या लोकांनी एक वर्षापुर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5 पट झाले आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 30 रुपयेच्या पार जाऊ शकतात. सध्याच्या किमतीवर सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. हा किमतीवर गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना मजबूत फायदा होऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 40 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी या स्टॉकवर 25 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षापूर्वी ज्या लोकांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख झाले आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 72.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 299.35 टक्के वाढली आहे. तर मागील 3 वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 1,005.36 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 19 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x