15 December 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

Polychem Share Price | पॉलिकेम लिमिटेड शेअरने एका महिन्यात 36 टक्के परतावा दिला, आता डिव्हीडंड कमाई, खरेदी करावा?

Highlights:

  • Polychem Share Price Today
  • Polychem Share Price NSE
  • Polychem Share Price BSE
  • Polychem Share Price Return History
  • Polychem Share Price Prediction 2025
Polychem Share Price

Polychem Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्यात 36.89 टक्के परतावा कमावून दिला आहे.

आज या कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, पॉलिकेम लिमिटेड. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी पॉलीकॅम लिमिटेड (Polychem Share Price NSE) कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1,245.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Polychem Share Price BSE)

पॉलिकेम लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 200 लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पॉलिकेम लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 20 रुपये लाभांश वाटप करणार आहे. मार्च तिमाहीत पॉलिकेम लिमिटेड कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात 15.04 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 12.85 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. त्यात कंपनीचा निव्वळ नफा 1.49 कोटी रुपये होता.

गुंतवणुकीवर परतावा : Polychem Share Price Return History
एक वर्षापूर्वी पॉलिकेम लिमिटेड कंपनीचे स्टॉक 571 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1,245.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात पॉलिकेम लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांनी 121 टक्के परतावा कमावला आहे. YTD आधारे 2 जानेवारी 2023 रोजी पॉलीकॅम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 888.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

त्यानुसार त्याने आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 42.27 टक्के नफा कमावला आहे. पॉलिकेम लिमिटेड कंपनीमध्ये एलआयसीने 2.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. पॉलीकॅम लिमिटेड कंपनी स्टायरीन, पॉलिस्टीरिन, विनाइल एसीटेट, पॉलिव्हिनाल अल्कोहोल बनवण्याचे काम करते.

पॉलिकेम लिमिटेड शेअरची अंदाजित किंमत २०२५ – Polychem Share Price Prediction 2025

Polychem Share Price Forecast 2025

महत्वाचं : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Polychem Share Price today on 22 May 2023.

FAQ's

Polychem Share Price Today

Polychem Share Price Today as on 22 May 2023 on NSE Rs. 1,245.70 down by 5.00% and on BSE Rs.1,245.70 down by 5.00%.

Polychem Share Price NSE

Polychem Share Price as on 22 May 2023 on NSE Rs. 1,245.70 down by 5.00%.

Polychem Share Price BSE

Polychem Share Price Today as on 22 May 2023 on BSE Rs.1,245.70 down by 5.00%.

Polychem Share Price Return History

Polychem Share Price 52-week high 1,359.00 and 52-week low 506.00. In the last one year, the share holders of Polychem Limited Company have earned a return of 121 percent.

Polychem Share Price Prediction 2025

Polychem Share Price Forecast 2025

हॅशटॅग्स

Polychem Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x