3 May 2024 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Bandhan Bank Share Price| दोन वर्षाच्या FD गुंतवणूकीचा परतावा बंधन बँकेचे शेअर्स 6 महिन्यात देतात, शेअरची किंमत आणि स्टॉक डिटेल चेक करा

Highlights:

  • Bandhan Bank Share Price Today
  • Bandhan Bank Share Price NSE
  • Bandhan Bank Share Price BSE
  • Bandhan Bank Share Price Return History
  • Bandhan Bank Share Price Prediction 2025
Bandhan Bank Share Price

Bandhan Bank Share Price | बंधन बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत बंधन बँकेचा निव्वळ नफा 58 टक्क्यांच्या घसरणीसह 808 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कोलकाता स्थित या खाजगी बँकेने मागील वर्षी याच तिमाहीत 1,902 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.30 टक्क्यांच्या घसरणीसह 238.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 1.60 टक्के (Bandhan Bank Share Price NSE) वाढीसह 241.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Bandhan Bank Share Price BSE)

बंधन बँक शेअरची कामगिरी – Bandhan Bank Share Price Return History
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बंधन बँकेचा निव्वळ नफा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 3,457 कोटी रुपयेवरून घसरून 2,507 कोटी रुपयेवर आला आहे. मागील एका महिन्यात बंधन बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या खाजगी बँकेंच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 12.05 टक्के परतावा कमावून दिला आहे.

तिमाही कामगिरी :
बंधन बँकेने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, मार्च तिमाहीत बंधन बँकेचे निव्वळ उत्पन्न वाढून 4,897.38 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बंधन बँकेचे निव्वळ उत्पन्न 4,844 कोटी रुपये होते. बंधन बँकेच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1.50 बंधन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 335.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 182.15 रुपये प्रति शेअर होती.

बंधन बँक शेअरची अंदाजित किंमत २०२५ – Bandhan Bank Share Price Prediction 2025
जर बँक मार्जिन राखताना दिसली तर बंधन बँकेच्या शेअरच्या किमतीचे लक्ष्य 330 रुपयांच्या आसपास दिसू शकते आणि आपण 2025 पर्यंत खूप चांगला परतावा मिळवू शकता. आणि मग ३६० रुपयांचं दुसरे टार्गेट ठेवण्याचा विचार नक्कीच करू शकता.

News Title | Bandhan Bank Share Price today on 22 May 2023.

FAQ's

Bandhan Bank Share Price Today

Bandhan Bank Share Price Today as on 22 May 2023 on NSE Rs. 241.25 Up by 1.39% and BSE Rs.242.35 Up by 1.85%.

Bandhan Bank Share Price NSE

Bandhan Bank Share Price NSE as on 22 May 2023 Rs. 241.25 Up by 1.39%.

Bandhan Bank Share Price BSE

Bandhan Bank Share Price BSE as on 22 May 2023 Rs.242.35 Up by 1.85%.

Bandhan Bank Share Price Return History

Bandhan Bank Share Price 52-week high Rs.335.50 and 52-week low Rs.182.20. In the last six months, the stock of these private banks has earned a return of 12.05 percent to its investors.

Bandhan Bank Share Price Prediction 2025

Bandhan Bank’s share price target may look around Rs 330 and you can get a very good return by 2025. And then you can definitely consider setting another target of Rs 360.

हॅशटॅग्स

#Bandhan Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x