1 May 2025 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | देशांतर्गत महागाईच्या चिंताजनक आकडेवारीमुळे मंगळवारी शेअर बाजारात घसरण (NSE: RELIANCE) झाली होती. मात्र दोन्ही निर्देशांक महत्त्वाच्या पातळीच्या वर राहण्यात यशस्वी ठरले. स्टॉक मार्केट निफ्टी २५,००० च्या वर आणि सेन्सेक्स ८१,८०० च्या वर राहिला. मात्र टॉप ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.019 टक्के वाढून 2,688.55 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)

रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा घसरला
आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 16,563 कोटी रुपये इतका एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. या निव्वळ नफ्यात 4.8 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर महसुली वाढ 2.4 लाख कोटी रुपयांवर स्थिर राहिली आहे. तर कंपनीच्या रिटेल कामगिरीवर परिणाम झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या O2C व्यवसायामुळे एकत्रित EBITDA २ टक्क्यांनी घसरून 43,934 कोटी रुपयांवर आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आणि वॉल्ट डिस्नेच्या भारतीय व्यवसायातील मीडिया मालमत्तेचे विलीनीकरण चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे रिलायन्स ग्रुपने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – ‘ADD’ रेटिंग
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर्ससाठी ‘ADD’ रेटिंग दिली आहे. तसेच या शेअरसाठी 3350 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

नोमुरा ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
नोमुरा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच या शेअरसाठी 3450 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नोमुरा ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर 26% परतावा देऊ शकतो.

CLSA ब्रोकरेज फर्म – ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग
CLSA ब्रोकरेज फर्मने रिलयान्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर्ससाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. तसेच या शेअरसाठी 3300 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. CLSA ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर 20 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.

युबीएस ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
युबीएस ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर्ससाठी 3250 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. युबीएस ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर 18 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 16 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या