Stocks in Focus | मोठी संधी! गुंतवणूक करण्यासाठी 5 मालामाल शेअरची लिस्ट सेव्ह करा, 98 टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो

Stocks in Focus| सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करण्यास तज्ञ सकारात्मक आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्सची लिस्ट जाहीर केली आहे, ज्यात गुंतवणुकदार पैसे लावू शकतात. गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीवर 98 टक्के सकारात्मक परतावा मिळू शकतो. तज्ञांनी जाहीर केल्या लिस्टमधे सोना ब्लडब्लू, टोरेंट फार्मा, मॅनकाइंड फार्मा, अदानी पोर्ट आणि शोभा या कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

शोभा

या कंपनीच्या स्टॉकवर मॉर्गन स्टॅनली फर्मने BUY रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1024 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 556.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सोना BLW प्रिसिजन

या कंपनीच्या स्टॉकवर नोमुरा फर्मने BUY रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 573 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 530.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टोरेंट फार्मा

या कंपनीच्या स्टॉकवर गोल्डमन सॅक्स फर्मने BUY रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2025 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,772.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मॅनकाइंड फार्मा

या कंपनीच्या स्टॉकवर मॅक्वेरी फर्मने BUY रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1400 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,393.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पोर्ट

या कंपनीच्या स्टॉकवर सिटी फर्मने BUY रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 972 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 733.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment on 01 June 2023.