5 May 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

Adani Group Share Price | अदानी ग्रूपच्या 10 कंपन्याचे शेअर्स मजबूत तेजीत येणार, शेअरची कामगिरी आणि परतावा डिटेल्स पहा

Adani Group Shares price

Adani Group Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी अदानी ग्रुप स्टॉकमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. अदानी समूहातील सर्व 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. सर्वात जास्त तेजी एनडीटीव्ही कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली होती. आज काही शेअर्स मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली, मात्र स्टॉक आणखी वाढीचे संकेत देत आहेत.

NDTV शेअर
NDTV कंपनीचे शेअर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 224.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.27 टक्के वाढीसह 230.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पॉवर शेअर्स (Adani Power Share Price)
अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.38 टक्क्यांच्या वाढीसह 250.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 253.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Power Share)

अदानी एंटरप्रायझेस शेअर्स (Adani Enterprises Share Price)
अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.78 टक्के वाढीसह 2,295.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 2283.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Enterprises Share)

अदानी ट्रान्समिशन शेअर्स
अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.75 टक्क्यांच्या वाढीसह 770.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के घसरणीसह 774.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी टोटल गॅस शेअर्स
अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.53 च्या वाढीसह 644.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 642 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अंबुजा सिमेंट शेअर्स
अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.47 टक्क्यांच्या वाढीसह 432.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के वाढीसह 434 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ACC शेअर्स
ACC कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.44 टक्क्यांच्या वाढीसह 1,792.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 1789.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पोर्ट्स शेअर्स (Adani Port Share Price)
अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 724.40 रुपयेवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 718.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ()

अदानी ग्रीन एनर्जी शेअर्स (Adani Green Share Price)
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 968.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के घसरणीसह 957.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी विल्मर (Adani Wilmar Share Price)
अदानी विल्मर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 406.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.025 टक्के वाढीसह 407 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Wilmar Share)

हिंडेनबर्ग फर्मने अदानी समूहाच्या कंपन्याचे संशोधन करून एक अहवाल जाहीर केला होता. आणि 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाच्या सर्व कंपन्याचे शेअर्स कोसळले होते. या अहवालात अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंगमध्ये फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला होता. अदानी ग्रुपने हे सर्व आरोप नाकारले होते, परंतु स्टॉक क्रॅश झाले होते. अदानी समुहाला यामुळे जबरदस्त धक्का सहन करावा लागला. आणि आतापर्यंत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Adani Group Share Price on 27 June 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x