Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सचा इतिहास, त्याच पातळीवर शेअर्स गेल्यास गुंतवणूदार मालामाल होतील, ऑर्डरबुक मजबूत

Suzlon Share Price| सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीला कर्जाच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता तब्बल 15 वर्षांनंतर कंपनीच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी झाले आहे.
2008 मध्ये 460 रुपये किमतीवर होते
आता सुझलॉन एनर्जी कंपनी 15 वर्षांनंतर पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपली 15 वर्षांची नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स जानेवारी 2008 मध्ये 460 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑक्टोबर 2007 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 394.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.48 टक्के वाढीसह 24.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सध्या जगात अक्षय ऊर्जेची मागणी वाढत आहे. आणि सुझलॉन एनर्जी कंपनीला अक्षय ऊर्जा निर्मितीबाबत विविध ऑर्डर्स मिळत आहेत. यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात म्युच्युअल फंडांनी देखील सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे.
म्युच्युअल फंडानी 357 टक्के गुंतवणूक वाढवली
ऑगस्ट 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये म्युच्युअल फंडानी 357 टक्के गुंतवणूक वाढवली आहे. मागील महिन्यात, म्युच्युअल फंडांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 50 कोटी शेअर्स खरेदी केले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये गुंतवणूक करून म्युचुअल फंडानी एकूण 64.71 कोटी शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत.
ऑगस्ट 2023 मधील आकडेवारीनुसार सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये विविध 64 म्युच्युअल फंड योजनांनी पैसे लावले आहेत. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1567 कोटी रुपये आहे. 2005 मध्ये, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची उच्चांक पातळी किंमत 189 रुपये होती. तर नीचांक किंमत 136 रुपये होती. 2006 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 302 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 152 रुपये होती.
त्याचप्रमाणे, 2007 मध्ये या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 432 रुपये, आणि नीचांक पातळी किंमत 186 रुपये होती. याप्रमाणेच सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची पुढील काही वर्षीची उच्चांक आणि नीचांक किंमत पातळीचा आढावा घेऊ.
2008
उच्चांक किंमत : 460 रुपये
नीचांक किंमत : 36.30 रुपये
2009
उच्चांक किंमत : 145 रुपये
नीचांक किंमत : 33.05 रुपये
2010
उच्चांक किंमत : 95.60 रुपये
नीचांक किंमत : 43 रुपये
2011
उच्चांक किंमत : 58.45 रुपये
नीचांक किंमत : 17.50 रुपये
2012
उच्चांक किंमत : 32.35 रुपये
नीचांक किंमत : 13.59 रुपये
2013
उच्चांक किंमत : 24.69 रुपये
नीचांक किंमत : 5.25 रुपये
2014
उच्चांक किंमत : 33.78 रुपये
नीचांक किंमत : 8.59 रुपये
2015
उच्चांक किंमत : 28.78 रुपये
नीचांक किंमत : 12.58 रुपये
2016
उच्चांक किंमत : 21.94 रुपये
नीचांक किंमत : 11.45 रुपये
2017
उच्चांक किंमत : 20.42 रुपये
नीचांक किंमत : 11.75 रुपये
2018
उच्चांक किंमत : 15.74 रुपये
नीचांक किंमत : 4.58 रुपये
2019
उच्चांक किंमत : 7.71 रुपये
नीचांक किंमत : 1.65 रुपये
2020
उच्चांक किंमत : 6.01 रुपये
नीचांक किंमत : 1.51 रुपये
2021
उच्चांक किंमत : 9.49 रुपये
नीचांक किंमत : 4.00 रुपये
2022
उच्चांक किंमत : 12.19 रुपये
नीचांक किंमत : 5.43 रुपये
2023
उच्चांक किंमत : 27.05 रुपये
नीचांक किंमत : 6.96 रुपये
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price today on 18 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल शेअर सतत अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉकमधील तेजीचे कारण काय? मल्टिबॅगर परतावा मिळेल
-
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन IPO शेअरची प्राईस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर, पहिल्याच दिवशी मिळेल 80% परतावा, GMP पहा
-
Vaibhav Jewellers IPO | आला रे आला IPO आला! वैभव ज्वेलर्स IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या
-
Shashijit Infra Share Price | शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स शेअरची किंमत फक्त 40 रुपये, 1 महिन्यात मजबूत परतावा, खरेदी करावा का?
-
Meson Valves India IPO | लॉटरीच लागली! मेसन वाल्व्स इंडिया IPO शेअरने पहिल्याच दिवशी 90 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?
-
Nirman Agri Genetics Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 6 महिन्यात पैसा दुप्पट वाढला, निर्माण अॅग्री जेनेटिक्स शेअर्सची खरेदी वाढली
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट! महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर पडणार? कर्मचारी व पेशनर्ससाठी महत्वाची अपडेट
-
Amber Enterprises share Price | अंबर एंटरप्रायझेस इंडिया शेअरने अल्पावधीत 400% परतावा दिला, फायद्याचा शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?
-
SBI Share Price | तुमच्या भरवशाच्या सरकारी SBI बँकेचा शेअर अल्पावधीत 28 टक्क्यांपर्यंत परतावा देईल, कमाई करणार?
-
DB Realty Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत डीबी रिअॅल्टी शेअरने 195% परतावा दिला, पुढे अजून मल्टिबॅगर कमाई करा