2 May 2025 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

Tata Group Stocks | टाटा तिथे नो घाटा, टाटा ग्रुपच्या या शेअरने वर्षभरात 115 टक्के परतावा दिला, तर मागील 6 दिवसात वेगाने वाढतोय

Tata Group stock

Tata Group Stocks | आज आपण टाटा समूहाच्या अश्या एका भन्नाट कंपनीची माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या भागधारकांना मालामाल केले आहे. ती कंपनी आहे इंडियन हॉटेल्स . या टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समधील किमतीत मागील 6 दिवसामध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये, या कंपनीच्या शेअरची किंमत NSE मध्ये 307.20 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

वर्षभरात 115 टक्के परतावा :
शेअर बाजारात उलाढाली आणि चढ-उतार नेहमी होतच असतात. पण सध्याच्या कठीण काळात टाटाच्या अनेक शेअर्सनी एक नंबर परतावा दिला आहे. टाटा समूहातील अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी मागील एका वर्षात दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी ही आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा देणार्‍या कंपनीपैकी एक आहे. मागील वर्षभरात या कंपनीने आपल्या भागधारकांना तब्बल 115 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, मागील काही दिवसात शेअर्समध्ये झालेल्या वाढीने गुंतवणूकदारांना पार चक्रावून सोडले आहे.

या टाटा समूहाच्या शेअर्सच्या किमतीत मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये, कंपनीच्या शेअरची किंमत NSE वर 307.20 रुपयांच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. यादरम्यान, कंपनीच्या एका शेअरची किंमत 273 रुपये होती ती वाढून 308 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 308 रुपये असून 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 138 रुपये आहे.

एकूण परतावा :
6 महिन्यांपूर्वी या कंपनीचा शेअर NSE मध्ये 189 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता शेअर ची किंमत 308 रुपयांच्यावर गेली आहे. म्हणजेच टाटाच्या या स्टॉकने फक्त 6 महिन्यांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 62 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, 2022 च्या सुरुवातीला कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, पण त्यानंतरही टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सनी तब्बल 67 टक्के परतावा दिला. ज्यांनी एक वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती अश्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 117 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. या कंपनीने 1 जानेवारीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 918 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group stocks Indian Hotels company share price return on 6 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या