8 May 2025 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा IPO लाँच होण्यास सज्ज, पैसे तयार ठेवा, कंपनीचा तपशील जाणून घ्या

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | ‘टाटा टेक्नॉलॉजी’ सोबत शेअर बाजारात ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरची ही चर्चा होत आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओचा ‘टाटा मोटर्स’ कंपनीसोबत प्रत्यक्ष संबंध आहे. ‘टाटा मोटर्स’ कंपनीची ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे. आणि टाटा मोटर्स कंपनी IPO च्या माध्यमातून ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ IPO च्या DRHP नुसार ‘टाटा मोटर्स’ कंपनीने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 7.40 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले होते. (Tata Technologies Limited)

‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओवर तज्ज्ञ सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. पुढील 2-3 महिन्यांत ‘टाटा टेक्नॉलॉजी’ चा IPO बाजारात लाँच होऊ शकतो. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तज्ञांना अपेक्षा आहे की या IPO च्या माध्यमातून टाटा मोटर्स कंपनी अप्रतिम परतावा कमवू शकते, कारण टाटा मोटर्स कंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ चे शेअर्स 7.40 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले होते, आणि विकताना ते जास्त किमतीवरच विकणार.

तज्ञांचा सल्ला :
शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणतात की, ज्या किरकोळ गुंतवणूकदारांना ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO खरेदी करायचा आहे, तर शेअर मिळतीलच याची शक्यता कमी आहे. म्हणून टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करून ठेवा. कारण पुढील काळात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओचा टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर सकारात्मक परिणाम होईल. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओला टाटासारख्या मोठ्या ब्रँडचा पाठिंबा असल्यामुळे ‘टाटा टेक्नॉलॉजी’चा आयपीओ मजबूत कामगिरी करेल यात शकांच नाही. या पब्लिक इश्यूमुळे टाटा मोटर्स कंपनीला मजबूत कॅश फ्लो मिळेल, ज्यामुळे टाटा मोटर्सचे मार्जिन आणि बॅलन्स शीट सकारात्मकरीत्या वाढेल.

टाटा मोटर्सला फायदा :
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओ स्टॉकची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओची किंमत टाटा मोटर्सने खरेदी केलेल्या किमतीपेक्षा 4-5 पट अधिक असेल. अशा परिस्थितीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओमधून टाटा मोटर्सला अप्रतिम परतावा मिळणार आहे.

आयपीओचे मूल्यमापन :
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मुळे टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर धारकांना मजबूत फायदा होईल. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ची किंमत अद्याप जाहीर केलेली नसली तरी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18000 ते 20000 कोटी रुपये असेल असा अंदाज लावला जात आहे. यावरून ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 40 रुपये प्रति शेअर असू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO is going to launch soon check details on 15 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या