27 July 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

TD Power Share Price | 1 लाखावर 15 लाख रुपये परतावा देणाऱ्या TD पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या

TD Power Share price

TD Power Share Price | टीडी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 1400 टक्के वाढवले आहेत. अवघ्या तीन वर्षात टीडी पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 16 रुपयेवरून वाढून 345 रुपयेवर पोहोचली आहे. कोविडनंतरच्या रॅलीमध्ये टीडी पॉवर कंपनीचे शेअर अफाट तेजीत वाढले होते.

टीडी पॉवर कंपनीचे शेअर्स म्युच्युअल फंड हाऊसचे फेवरेट लिस्टमध्ये सामील आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीडी पॉवर कंपनीचे शेअर्स 1.83 टक्क्यांच्या घसरणीसह 244.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी टीडी पॉवर कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 247.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर्सची कामगिरी :

मागील एका महिन्यात टीडी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 82.77 टक्के झाले आहे. एक वर्षभरापूर्वी टीडी पॉवर स्टॉक 103 रुपयेवर ट्रेड करत होता. हा किमतीव रून शेअरची किंमत 130 टक्क्यांनी वाढली आहे.

1 लाखाचे झाले 15 लाख :

ज्यां लोकांनी एका महिन्यापूर्वी TD पॉवर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.15 लाख रुपये झाले. चा तर मागील सहा महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.80 लाख रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी टीडी पॉवर शेअर्सवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 15 लाख रुपये झाले आहे.

एप्रिल ते जून 2023 पर्यंतच्या शेअर होल्डिंगनुसार डेटानुसार म्युच्युअल फेड कंपन्यांनी TD पॉवर सिस्टम्स कंपनीचे 15.23 टक्के भाग भांडवल धारण केले होते. टाटा स्मॉल कॅप फंड, एचएसबीसी फ्लेक्सी कॅप फंड, निप्पोन इंडिया स्मॉल कॅप फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड, यांनी टीडी पॉवर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे लावले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| TD Power Share price today on 18 July 2023

हॅशटॅग्स

TD Power Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x