14 December 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

IBPS Clerk Recruitment 2023 | सरकारी बँकेत 4045 लिपिक पदासाठी भरती, मराठीत परीक्षा, मोठ्या पगारासाठी पटापट ऑनलाईन अर्ज करा

IBPS Clerk Recruitment 2023

IBPS Clerk Recruitment 2023 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ने अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे आणि लिपिक पदांच्या 4045 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आयबीपीएस क्लर्क भरती 2023 साठी 01 जुलै ते 21 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आयबीपीएस भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली सविस्तर वाचा.

एकूण उपलब्ध जागा : 4045

पदाचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी. संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट:
01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

प्रवेश शुल्क :
* अमागासवर्ग : रु. 850
* SC/ST/PWD/ExSM: रु. 175

अर्ज करण्याचा शेवटची तारीख – 21 जुलै 2023

परीक्षा:
* पूर्व परीक्षा: ऑगस्ट/सप्टेंबर 2023
* मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करून वाचा : PDF येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज – येथे क्लिक करा

News Title : IBPS Clerk Recruitment 2023 for 4045 Clerk post check details on 18 July 2023.

हॅशटॅग्स

#IBPS Clerk Recruitment 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x