
UCO Bank Share Price | देशात एकापेक्षा जास्त सरकारी बँक आहेत. यातील अनेक सरकारी बँक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. तर अशा अनेक सरकारी बँक आहेत, ज्यांच्या शेअर्सची किंमत सध्या ५० रुपयांपेक्षा कमी आहेत, पण या बँकांचा परतावाही खूप चांगला आहे.
खरे तर देशातील अनेक सरकारी बँकांचे शेअर्स चांगला परतावा देतं आहेत. अशापरिस्थितीत जाणून घेऊयात कोणत्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स ५० रुपयांपेक्षा स्वस्त आहेत.
युको बँक शेअरची सध्याची किंमत
युको बँक ही सरकारी बँक आहे. या बँकेचा परतावा पाहिला तर तो बँकेच्या व्याजाच्या तुलनेत अनेक पटीने चांगला आहे. सध्या या बँकेत सरकारचा ९५.४ टक्के हिस्सा आहे. सध्या हा शेअरची किंमत 43 रुपये 65 पैसे आहे.
UCO बँक शेअरने दिलेला परतावा
* युको बँकेचा 1 महिन्याचा परतावा 36.52 टक्के आहे.
* युको बँकेचा तीन महिन्यांचा परतावा ६३.११ टक्के आहे.
* १ जानेवारी २०२३ पासून युको बँकेचा परतावा ३८.२५ टक्के आहे.
* युको बँकेचा 1 वर्षाचा परतावा 270.64 टक्के आहे.
* युको बँकेचा तीन वर्षांचा परतावा २५४.०७ टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.