Gold Rate Today l खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या – MCX Gold

Gold Rate Today l मार्चच्या शेवटी सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. तुम्ही आज शुक्रवारी सोने किंवा चांदी विकत घेण्याचा विचार करत असाल तर पहिल्यांदा 21 मार्चचं लेटेस्ट रेट चेक करून घ्या. आज सोनेाच्या दरात 440 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदीच्या भावात 2100 रुपये प्रति किलोची घट झाली आहे. नवीन दरानुसार सोने 90000 रुपये आणि चांदी 1 लाखांच्या पार ट्रेंड करत आहे.

आज शुक्रवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Today) दरानुसार आज 21 मार्च रोजी 22 कॅरेट सोने 82,850, 24 कॅरेट सोने 90,370 आणि 18 ग्राम सोने 67,790 रुपयांच्या दराने ट्रेंड करीत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Rate Today) 1,03,000 रुपये आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 82,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 90,220 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,670 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 82,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 90,220 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,670 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 82,750 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 90,250 रुपये आहे.

28 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 28 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,700 रुपये आहे.