22 September 2020 6:44 PM
अँप डाउनलोड

सोनिया म्हणजे नवमातोश्री | राऊत म्हणजे नॉटी बॉय | अस्मिता म्हणजे रिया

BJP MLA Atul Bhatkhalkar, Shivsena MP Sanjay Raut, Kangana Ranaut, Haramkhor, Marathi News ABP Maza

मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केलं. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत म्हणाले होते. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, नॉटी अन् बेईमान या शब्दाला मराठी भाषेत हरामखोर म्हटलं जातं. कंगनाही नॉटी गर्ल आहे. तिची वक्तव्ये नेहमी अशाच प्रकारे असतात असं सांगत संजय राऊतांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर…ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय आहेत असा टोला लगावला.

 

News English Summary: BJP MLA Atul Bhatkhalkar targeted Sanjay Raut. He said in a tweet that a scoundrel is a naughty girl. Strength means betrayal, Sonia means Navmatoshri, Asmita means Riya, Shiv Sena means Hindutva and Raut means naughty boy.

News English Title: BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Criticize Shivsena Mp Sanjay Raut Kangana Ranaut Mumbai PoK Haramkhor Statement Marathi News LIVE latest updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x