3 August 2020 2:49 PM
अँप डाउनलोड

दहीहंडीनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई : येत्या सोमवारी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी गोपाळकाला दहीहंडीनिमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी तसेच निम सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच सामान्य प्रशासन विभाग एक परिपत्रक जाहीर करणार आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

गोपाळकाला दहीहंडीनिमित्त सुट्टीची सामान्य प्रशासन विभागामार्फत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असून त्यासंबंधित परिपत्रक जाहीर करून मंत्रालयासकट सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना कळविण्यात येणार आहे.

त्यामुळे रविवार पाठोपाठ सोमवारी सुद्धा सलग सुट्टी आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबियांसोबत गोपाळकाला साजरा करता येणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x