1 May 2025 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

फडणवीसांचं अशक्य काम उद्धव ठाकरेंनी शक्य केलं | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला

Aarey metro car shed, Shifted Kanjurmarg, CM Uddhav Thackeray, big announcement

मुंबई, ११ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आरेमधील 800 एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. ‘आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही’ असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की, ‘हातातलं वैभव सोडून जर आपण विकास साधत असू तर तो आम्हला नको आहे. आम्ही आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही मात्र वृक्षतोडीचा विरोधात आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.’

 

News English Summary: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Sunday announced the scrapping of Aarey metro car shed and said the project will now come up at Kanjurmarg here. In a webcast, Thackeray said the project will be shifted to a government land in Kanjurmarg and no cost will be incurred for the purpose. “The land will be available at zero rate,” he said. He said the building which has come up in Aarey forest will be utilised for some other public purpose. “About Rs 100 crore expenditure was incurred for the purpose and it won”t go waste,” he said.

News English Title: Metro car shed at Aarey to be relocated to Kanjurmarg CM Uddhav Thackeray big announcement Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या