TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानी चौकशीसाठी दाखल

मुंबई, ११ ऑक्टोबर : टीआरपी घोटाळा (Fake TRP Case) प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
रिपब्लिकच्या (Republic TV Channel) 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत. यात हंसा रिसर्च ग्रुपच्या दोघांना गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा आज शनिवारी आणखी 6 जणांची चौकशी करणार आहे.
यातच मिळालेल्या माहितीनुसार विकास खानचंदानी आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. रिपब्लिक चॅनलचे ((Republic TV Channel)) सीईओ विकास खानचंदानी चौकशीसाठी दाखल झाले आहे. विकास खानचंदानी (सीईओ रिपब्लिक), हर्ष भंडारी (सीओओ रिपब्लिक), प्रिया मुखर्जी (सीओओ रिपब्लिक) आणि घनश्याम सिंग (डिस्ट्रीब्युशन हेड ऑफ रिपब्लिक) यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.
News English Summary: Republic TV Chief Executive Officer Vikas Khanchandani on Sunday reached the Mumbai Police’s headquarters for questioning in the fake Television Rating Points scam, reported Hindustan Times. The police had on Saturday also sent summons to the news channel’s Chief Operating Officers Hersh Bhandari and Priya Mukherjee, Distribution Head Ghanshyam Singh, the Chief Executive Officer of Hansa Research Group Praveen Nijhara and another employee. They were all asked to report at 9 am on Sunday.
News English Title: Fake TRP case Republic TV CEO Vikas Khanchandani appears before Mumbai Police for questioning Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगार 9000 रुपयांनी वाढणार, पहा कशी?
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Meson Valves India IPO | होय! अल्पावधीत मोठा परतावा मिळेल! IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 88% परतावा देईल, GMP पहा
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?
-
CCD Share Price | कडक कॉफी! कॅफे कॉफी डे शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किटची मालिका, एका महिन्यात 37% परतावा
-
वादग्रस्त हिंदू महिला कार्यकर्ता चैत्रा कुंडपुरा'चा प्रताप, भाजपच्या तिकिटाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून 7 कोटी लुबाडले, पोलिसांकडून अटक
-
महागाई-बेरोजगारीकडे दुर्लक्ष, सतत हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान-धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्या, इंडिया आघाडी 'गोदी मीडिया'चा बॉयकॉट करणार