7 May 2021 9:21 AM
अँप डाउनलोड

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज | तब्येत उत्तम

Breach Candy Hospita, Sharad Pawar

मुंबई, १५ एप्रिल: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शरद पवार यांना 11 एप्रिल रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

 

News English Summary: National President of NCP Sharad Pawar has been discharged from Breach Candy Hospital today. This information was given by Nawab Malik, National Spokesperson of NCP and Minister for Minorities.

News English Title: NCP President Sharad Pawar got discharged for Breach Candy Hospital news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(381)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x