मुंबई विद्यापीठ मनविसेचे अध्यक्ष आणि मनविसेचे उपाध्यक्ष अॅड. संतोष धोत्रेंचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई, १२ मार्च: शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला जोरदार धक्का देण्यात आला आहे. मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मनविसेचे उपाध्यक्ष अॅड. संतोष धोत्रे यांनी मनसेला रामराम ठोकत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
युवासेनेची मुंबई विद्यापीठात मोठी ताकद असून अॅड. संतोष धोत्रे यांच्या प्रवेशाने त्यात अजून भर पडणार आहे. अर्थात त्यामुळे सिनेटच्या निवडणुकीत युवासेना अधिक भक्कम होणार आहे. दुसरीकडे मनसेची विद्यार्थी सेने आधीच कमजोर झाली असताना त्यात अॅड. संतोष धोत्रे यांच्या जाण्याने त्यात अजून भर पडणार आहे.
मनविसेचे अध्यक्ष-मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मनविसेचे उपाध्यक्ष अॅड. संतोष धोत्रे जी यांनी आज युवासेना प्रमुख, मंत्री @AUThackeray यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/HbRK7bN8qL
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) March 12, 2021
विद्यार्थी सेना हा शिवसेनेच्या राजकारणाचा पाया असून ती अधिक मजबूत कशी होईल यावर आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा अधिक भर असल्याचं पाहायला मिलतंय. त्यामुळे यावर मनसेतून काय प्रतिक्रिया येणार ते पाहावं लागणार आहे.
News English Summary: Shiv Sena has given a strong push to Maharashtra Navnirman Vidyarthi Sena. MNVSE Mumbai University President and Maharashtra State MNVSE Vice President Adv. Santosh Dhotre joned Shivsena in the presence of minister Aaditya Thackeray.
News English Title: MNS Students union Mumbai University advocate Santosh Dhotre joined Shivsena news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC