3 May 2025 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मुबईतील धारावीत आज ४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Covid 19, Corona Virus, Mumbai Dharavi

मुंबई, २९ मे : मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आज ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मात्र याच परिसरात आज कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्या आकडेवारीनुसार आता एकूण रुग्णांचा आकडा १७१५ वर पोहोचला आहे.

दरम्यान, शहरातील कोरोना रुणांची आणि मृतांची संख्या सातत्यानं वाढत आहे. दोनच दिवसांपूर्वी ट्रॉम्बेमधील एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन रुग्णालय) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपासून आयसीयू बेडची मागणी करूनही बेड उपलब्ध न झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला.

अंधेरीत पन्नाशीतल्या एका आयुर्वेदिक डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी सोमय्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते वास्तूशास्त्र सल्लागार म्हणूनही काम करायचे. कुर्ला डॉक्टर असोसिएशनचे सांस्कृतिक सचिव डॉ. भगत सिंह पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे पाच डॉक्टरांचा बळी गेला आहे. यातील तीन मृत्यू सायन रुग्णालयात झाले आहेत.

 

News English Summary: Today, 41 new corona patients have been found in Dharavi, the largest slum in Mumbai. However, no deaths have been reported in the area today. According to the latest figures, the total number of patients has now reached 1715.

News English Title: Today 41 new corona patients have been found in Mumbai Dharavi Slum News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या