1 March 2024 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | चमत्कारी ICICI म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, 1 लाख रुपयावर मिळाला 75 लाख परतावा Post Office Interest Rate | कुटुंबाचा महिना खर्च व्याजावर भागवेल ही योजना, बचतीवर महिना 9250 रुपये मिळतील SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! 'या' 3 एसबीआय SIP योजना मोठा परतावा देतील, वेळ न घालवता बचत सुरु करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वेतन वाढीची आकडेवारी समोर आली Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला
x

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी बांधलं 'शिवबंधन'

Shivsena, Priyanka chaturvedi, Congress, Loksabha Election 2019

मुंबई : काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन जाहीर प्रवेश केला. गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून शिवसेनेचे ‘शिवबंधन’ हाती बांधले आहे.

मी अत्यंत विचारपूर्वक माझा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले. तसेच, १० वर्षे नि:स्वार्थपणे काँग्रसेमध्ये सेवा केली. परंतु, काँग्रेसमध्ये मला गैरवर्तवणुकीचा सामना करावा लागला. आता यापुढे शिवसेनेच्या प्रसारासाठी काम करणार आहे. याशिवाय, काँग्रेसकडून मला लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ते भेटले नाही म्हणून मी पक्ष सोडलेला नाही, असा खुलासाही यावेळी प्रियंका चतुर्वेदींनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x