Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय

Quant ELSS Tax Saver Fund | भारतात शेअर बाजारात सध्या घसरण होताना दिसत आहे. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या या घसरणीचा चांगलाच फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. या सगळ्यांमध्ये काही असेही म्युच्युअल फंड आहेत ज्याने गुंतवणूकदारांना कोटींच्या घरात परतावा मिळवून दिला आहे. आज आम्ही तुम्हाला एकूण 3 अशा फंडांविषयी माहिती सांगणार आहोत त्यांनी 25 वर्षांच्या आणि 10,000 रुपयांच्या SIP तुन गुंतवणूकदारांना 3 कोटींहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – Quant ELSS Tax Saver Fund
2000 साली एप्रिल महिन्यात सुरू झालेला हा फंड गुंतवणूकदारांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. एकीकडे बाजारात घसरण होत असताना या फंडाने गुंतवणूकदारांना 15.41% रिटर्न मिळवून दिले आहेत. फंडाच्या सुरुवातीपासून तुम्ही यामध्ये दहा हजार रुपयांचे गुंतवणूक सुरू केली असती तर, ही रक्कम 28.80 लाख रुपये झाली असती. त्याचबरोबर तुमच्या फंडाचे एकूण मूल्य 3.03 कोटी रुपये झाले असते.
इएलएसएस म्हणजे नेमकं काय :
ही एक इक्विटी फंड योजना आहे. जी 3 वर्षांच्या लॉक इन पिरियडसह येते. या फंडांना टॅक्स सेवा फंड असं देखील म्हणण्यात येतं. याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही या फंडांतर्गत इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत 1.5 लाख इतके रुपये कर सूट मिळवू शकता.
डीएसपी ईएलएसएस टॅक्स सेवर फंड – DSP ELSS Tax Saver Fund
एकीकडे बाजारात होणाऱ्या घसरणीपेक्षा या फंडांनी देखील गुंतवणूकदारांना आतापर्यंत भरपूर पैसे मिळवून दिले आहेत. या फंडाची सुरुवात 2007 सालापासून सुरू झाली होती. 2007 सालापासून ते आत्तापर्यंत या फंडाणे 15.53 टक्के परतावा मिळवून दिला आहे. समजा 2007 साली एखाद्या व्यक्तीने या फंडात दहा हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली असती तर, आता गुंतवलेली रक्कम 21.60 लाख रुपये झाली असती. म्हणजेच एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 1.80 कोटी रुपये झाले असते.
महत्वाचं :
एसआयपी गुंतवणुकीसाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्यावा. कोणत्याही फसव्या गुंतवणुकीपेक्षा तुम्ही SIP म्युच्युअल फंडांच्या आधाराने पैसे वाढवण्याचा विचार करावा. बाजारात अशा बऱ्याच योजना आहेत परंतु तुम्ही नवीनच गुंतवणूक करणार असाल तर मात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Quant ELSS Tax Saver Fund Friday 10 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER