 
						UTI Mutual Fund| UTI म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात जुनी म्युचुअल फंड कंपनी आहे. भारतातील म्युच्युअल फंड योजना UTI कंपनीमार्फत ‘यूएस-64’ या नावाने सुरू करण्यात आली होती. आजही UTI म्युच्युअल फंड द्वारे सुरू करण्यात आलेली ही योजना जबरदस्त परतावा मिळवून देत आहे. UTI म्युच्युअल फंडाच्या या टॉप 10 योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 3 वर्षात दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. इतर योजनांनी ही मजबूत परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग या टॉप 10 म्युचुअल योजनांचा आढावा घेऊ.
दुप्पट परतावा देणाऱ्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजना :
UTI मिड कॅप म्युच्युअल फंड:
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 25.88 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2 लाख रुपये परतावा दिला आहे.
UTI हेल्थकेअर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 22.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.86 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
UTI कोअर इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 20.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.74 लाख रुपये परतावा कमावून देते.
UTI Transportation & Logistics Mutual Fund :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 20.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीवर 1.73 लाख रुपये परतावा देते.
UTI व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 19.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने फक्त 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.71 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.
UTI फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 18.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.65 लाख रुपये परतावा मिळवून देते.
UTI डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 18.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड स्कीम फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.64 लाख रुपये परतावा मिळवून देते.
UTI मास्टरशेअर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 17.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.63 लाख रुपये परतावा दिला आहे.
UTI इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 17.62 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.63 लाख रुपये परतावा देते.
UTI निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 16.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.60 लाख रुपये परतावा कमावून देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		