12 December 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

कठुआत चिमुकलीवर मंदिरात सामुहिक बलात्कार झाला तेव्हा तुमचं रक्त खवळलं नाही आणि आता....

Bollywood actress Swara Bhasker, twit, A suitable boy, kiss scene inside temple

मुंबई, २६ नोव्हेंबर: जगप्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांची मिनी सीरीज ‘अ सुटेबल बॉय’ (Film Director Mira Nayar’s mini series ‘A Suitable Boy’) काही महिन्यांपूर्वी बीबीसीवर दाखवली गेली होती. आता गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. ही सीरीज वादात सापडली असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने यावर एफआयआर दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की, ईशान खट्टर आणि तबूने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने या सीरीजला विरोध करणाऱ्यांची बोलती बंद करणारा प्रश्न विचारला आहे.

समाज माध्यमांवर बॉयकॉट अ सुटेबल बॉय हा हॅशटॅक ट्रेण्ड (Boycott A Suitable Boy in trend) होत असताना स्वराने कठुआ सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचं उदाहरण देत या सीरिजला पाठिंबा दिला. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.

“ज्यावेळी कठुआमध्ये ८ वर्षाच्या चिमुकलीवर मंदिरात सामुहिक बलात्कार करण्यात आला त्यावेळी जर रागाने तुमचं रक्त खवळलं नसेल आणि तुमच्या संतापाचा उद्रेक झाला नसेल तर आता मंदिरात झालेल्या किसिंग सीनविषयी बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये”, असं ट्विट स्वराने (Swara Bhaskar twit on ‘A Suitable Boy’) केलं.स्वराचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

News English Summary: If the actual Kathua gangrape of an 8 year old child inside a temple didn’t make your blood boil and soul shrivel; you have no right to be offended about a fictionalized depiction of a kiss in a temple said Bollywood actress Swara Bhaskar.

News English Title: Bollywood actress Swara Bhasker twit on A suitable boy kiss scene inside temple controversy News updates.

हॅशटॅग्स

#Netflix(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x