3 May 2025 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शिंदें समर्थक आमदारांनी 50 खोके घेतल्याचे थेट आरोप, फडणवीस समर्थक आमदाराकडून शिंदें समर्थकांची पोलखोल सुरु

50 Khoke Ekdum Ok

50 Khoke Ekdum Ok | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. त्यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार देखील कोसळलं. परिणामी विधानसभा पावसाळी अधिवेशन ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेमुळे गाजलं. विरोधकांनी केलेल्या या घोषणेमुळे सत्ताधाऱ्यांनी धक्काबुक्की देखील केली होती. या घोषणेचे पडसाद अगदी यंदाच्या गणेशोत्सवावर देखील पाहायला मिळाले. याचिच प्रचिती देणारं भजन देखील समाज माध्यमांवर पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandar Gurav (@devtaru_52)

हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. याला शिंदे गटाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. गद्दार आणि 50 खोक्के एकदम ओके हे दोन शब्द राज्यात इतके चर्तेत आहेत की त्या नावाचा एका हॉटेल मालकाने चक्क आपल्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या थाळीना ती नावं दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

शिंदे गटाने आरोप फेटाळले असले तरी आता फडणवीस समर्थकांच्या वक्तव्यातून शिंदे गटाच्या अडचणी वाढणार आहेत असंच म्हणावं लागेल. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी शिंदे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांना लक्ष करताना त्यांनी थेट ५० खोक्यांचा उल्लेख केल्याने शिंदे समर्थकांनी खरोखर यामध्ये मोठी सौदेबाजी केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काय म्हणाले आमदार रवी राणा पहा..

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 50 Khoke Ekdum Ok allegations from MLA Ravi Rana check details 23 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#50 Khoke Ekdum Ok(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या