16 March 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | मल्टिबॅगर पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक, किंमत ९ रुपये, यापूर्वी 401 टक्के परतावा दिला - NSE: RTNPOWER TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL Bima Sakhi Yojana l दहावी पास महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार, या खास सरकारी योजनेसाठी अर्ज करा Yes Bank Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरणार येस बँक शेअर्स, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: YESBANK Gratuity Money l 90% पगारदारांना माहित नाही किती ग्रॅच्युइटी मिळते, इथे समजून घ्या आणि नुकसान टाळा EPFO Money Alert l खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, खात्यात EPF चे 1,17,82,799 रुपये जमा होणार Budh Vakri Rashifal l यापैकी तुमची राशी कोणती, बुधाची वक्री चाल 'या' राशींना प्रचंड लाभ मिळवून देणार
x

BREAKING | बिहारमध्ये ४५ जागांवर १०० पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर

Bihar Assembly Election 2020, voting result LIVE

पाटणा, १० नोव्हेंबर:  बिहार विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजनी (Bihar Assembly Election 2020 voting result) आता अत्यंत रोमांचक स्थितीत येऊन पोहोचले आहे. नितिशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणत निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाकडून सध्याचे कल जाहीर करण्यात आले आहेत. २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या एनडीए १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भारतीय जनता पक्ष ७३, जदयू ४७, तर व्हीआयपी पक्षाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे महाआघाडी १०० ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत. मात्र महत्वाची बाब म्हणजे जवळपास 47 जागांवर दोन उमेदवारांमध्ये 100 पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर आहे.

नितिशकुमार मागील पंधरा वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. दरम्यान, एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. परंतु, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती.

 

News English Summary: The current trends have been announced by the Election Commission. The picture in 243 constituencies is becoming clearer. At present, the NDA is leading with 127 seats. The Bharatiya Janata Party (BJP) has 73, JD (U) 47 and VIP 7 candidates. On the other hand, the Grand Alliance is leading in 100 places. RJD is leading with 61 seats, Congress with 20 and Left parties with 19 seats. But the important thing is that there is a gap of less than 100 votes between the two candidates in about 47 seats.

News English Title: Bihar Assembly Election 2020 voting result LIVE updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x