महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Vs IRB Infra Share | कोणता शेअर फायद्याचा? GTL इन्फ्रा की IRB इन्फ्रा शेअर? कोणता शेअर मजबूत फायद्याचा पहा
GTL Infra Vs IRB Infra Share | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मार्च 2023 च्या शेवटी या कंपनीचे शेअर्स 22.50 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. टोल व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीचा शेअर नंतर तेजीत आला आणि शेअरची किंमत आपल्या उच्चांक किमतीवर पोहचली होती.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक तेजीत! 2 दिवसात विकास इकोटेक शेअरने 22% परतावा दिला, शेअरची किंमत फक्त 4 रुपये 70 पैसे
Vikas Ecotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 4.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी कोमट स्पर्श केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 3.87 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी विकास इकोटेक शेअर्स 2.17% वाढीसह (NSE सकाळी 09:30 वाजता) 4.70 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | मार्ग श्रीमंतीचा! पेनी स्टॉक मिष्टान फूड्स आज तेजीत, 5.57% वाढीसह अप्पर सर्किटकडे, अल्पावधीत मालामाल
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 12.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 56 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मिष्ठान्न फूड्स शेअर्स 5.14 टक्के वाढीसह 14.92 रुपये (BSE सकाळी 09:22 वाजता) किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक खरेदी करून श्रीमंत व्हायचय? विकास इकोटेक शेअर्स आज 19.48% तेजीसह अप्पर सर्किटवर
Vikas Ecotech Share Price | नुकतीच भारतात G-20 परिषद पार पडली आहे. विविध देशाचे नेते भारत भेटीवर आले होते आणि या G-20 बैठकीत ठरल्याप्रमाणे भारत विविध देशांसोबत आर्थिक करार करणार आहे. सध्या भारतीय शेअर बाजाराने परताव्याचा आणि मूल्यांकनाच्या बाबतीत अमेरिका आणि चीनला देखील मागे टाकले आहे. याचा सकारात्मक परिणाम आपण शेअर बाजारात पाहू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | मालामाल पेनी स्टॉक! विकास लाइफकेअर पेनी शेअरने अप्पर सर्किटवर, आज 13.89% परतावा, खरेदी करावा का?
Vikas Lifecare Share Price| विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीने 97 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. कंपनी प्रेफरंस शेअर्स जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. हे प्रेफरंस शेअर्स 4 रुपये प्रति शेअर या किमतीवर जारी केले जाणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, हे पेनी स्टॉक वेगाने श्रीमंत करत आहेत, अप्पर सर्किट मालिका सुरु
Penny Stocks | भारतीय शेअर बाजार आठवड्याची शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीसह ओपन झाला होता. BSE सेन्सेक्स इंडेक्स 94.72 अंक म्हणजेच 0.14 टक्के वाढीसह 66,360.28 अंकांवर ट्रेड करत होता. तर NSE निफ्टी इंडेक्स 15.95 अंक म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 19,743 अंकांवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | चिल्लरची पॉवर! 2 रुपयाच्या या पेनी शेअरने एका महिन्यात 25 टक्के परतावा दिला, शेअरची वेगाने खरेदी
Advik Capital Share Price | अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल करणाऱ्या अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन वर्षांत अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत संचालकांनी राइट इश्यू संबंधित अटी व शर्ती चर्चा केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा! चॉकलेट दरातील पेनी शेअरने 1 वर्षात दिला 700% परतावा, शेअरची किंमत 13 रुपये, खरेदी करणार?
Penny Stock | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता असताना गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 13.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 आठवड्यात गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअरची किंमत 2 टक्के वाढली होती. तर महिला 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12.33 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs Nila Infra Share | होय राव! GTL इन्फ्रा नव्हे, फक्त 7 रुपयाच्या निला इन्फ्रा पेनी शेअरवर नजर ठेवा, श्रीमंत करेल
Nila Infra Share Price | निला इन्फ्रास्ट्रक्चर या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला श्री इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची बातमी प्रसारित होताच निला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त मिळतोय विकास लाइफकेअर शेअर, 4.90 पैशाचा स्वस्त शेअर आज सुसाट अप्पर सर्किटकडे?
Vikas Lifecare Share Price | आजकाल महागाई एवढी वाढली आहे, की बाजाराला गेल्यावर लोकांचे खिसे रिकामे होऊन जातात. गुंतवणुक करणे आणि बचत करणे म्हणजे कुठे तरी तडजोड करून पैसे जमा करावे लागतात. आजकाल तर वडापाव सुद्धा 10 रुपयेमध्ये मिळत नाही. मात्र असे काही शेअर्स आहेत, जे 10 रुपये पेक्षा निम्म्या किमतीवर मिळत आहेत आणि गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून सुद्धा देतात.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | खरं की काय? वडापाव पेक्षा स्वस्त 9 पेनी शेअर्स! शेकड्यात परतावा देत आहेत, संयम पाळल्यास आयुष्य बदलतील
Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावायचे असतील तर ज्या कंपन्यांचे मूल्य कमी आहे आणि ज्यांचे कामकाज येत्या काळात झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे, अशा कंपन्यांच्या शेअर्सवर सट्टा लावणे गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | पेनी स्टॉक 4 रुपये 30 पैशाचा! मागील 5 दिवसात 19% परतावा, तर मागील 1 महिन्यात 44% परतावा दिला
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध चर्चा करून निर्णय मंजुर करण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | शेअरची किंमत 1 रुपया पेक्षा कमी, विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, खरेदी करावा?
Penny Stock | विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक मजबूत कामगिरी करत आहे. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत होते. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावखाली ट्रेड करत करत आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयेपेक्षा कमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 2.50 रुपये, अॅडविक कॅपिटल पेनी शेअर अल्पावधीत मालामाल करतोय
Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53 कोटी रुपये आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.16 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.96 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 9 रुपयाच्या व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीत, अप्पर सर्किट सिरीजमुळे गुंतवणुकदार मालामाल होतं आहेत
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील व्होडाफोन आयडिया स्टॉक 4 टक्के वाढीसह 9.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स आपल्या 10 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | देशाचा विकास फक्त सोशल मीडियावर! पण विकास लाइफकेअर शेअरचा विकास तेजीत, किंमत 4 रुपये
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 4.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्टॉकमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | अजून काय हवं! मल्टीबॅगर परतावा देणारा विकास इकोटेक 3 रुपयांचा शेअर, अजून तेजीचे संकेत
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक लिमिटेडच्या नवी दिल्ली येथील नोंदणीकृत कार्यालयात गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये कंपनीचे प्रवर्तक विकास गर्ग यांना सिक्युरिटी जारी करून, कन्व्हर्टिबल इन्स्ट्रूमेंट्स जारी करून अतिरिक्त इक्विटी/ कन्व्हर्टिबल इन्स्ट्रूमेंट किंवा वॉरंटच्या स्वरूपात ३५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात येणार आहे. यासोबतच विकास इकोटेकचे अधिकृत भागभांडवल वाढवण्यास मंजुरी दिली जाऊ शकते, अशी माहिती विकास इकोटेकने शेअर बाजाराला दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा! चॉकलेट पेक्षाही स्वस्त आहेत, हे 7 पेनी शेअर्स तुम्हाला बनवू शकतात श्रीमंत
Penny Stocks | जागतिक बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. सेन्सेक्स सलग दुसऱ्या सत्रात ४५८ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टीही १९,३०० च्या पातळीवर बंद झाला. जिओ फायनान्शियलचे शेअर्स ४ टक्क्यांनी तर व्होडाफोन आयडियाचे समभाग ९ टक्क्यांपर्यंत वधारले. शॉपर्स स्टॉप १३ टक्के आणि जीएमआर एरोपर्ट जवळपास ५ टक्क्यांनी घसरले.
2 वर्षांपूर्वी -
Nila Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 5 रुपयांचा पेनी शेअर, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, अप्पर सर्किटवर शेअर
Nila Infra Share Price | नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे शेअर्स येत्या काळात चर्चेत राहतील. यामागे एक मोठं कारण आहे. वास्तविक, कंपनीला गुजरात हाऊसिंग बोर्डाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सांगितले की, गुजरात हाऊसिंग बोर्डाकडून एका प्रकल्पासाठी मंजुरी पत्र मिळाले आहे. नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर 4 टक्क्यांनी वधारून 5.55 रुपयांवर बंद झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भाव! पेनी शेअर्समधून कमाई करणार? लिस्ट सेव्ह करा, अप्पर सर्किट तोडणारे 10 स्वस्त पेनी स्टॉक
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. निफ्टी-50 निर्देशक 105 अंकांच्या घसरणीसह 19,281 वर ट्रेड करत होता. तर बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 333 अंकांच्या घसरणीसह 64,919 अंकावर व्यापार करत होता. शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना अनेक कंपनीचे पेनी स्टॉक तेजीत धावत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER