19 May 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअर तेजीत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा करून घेणार?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. फेब्रुवारी 2022 नंतर हा स्टॉक सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचला आहे. मागील सात ट्रेडिंग सेशनपैकी सहामध्ये हा स्टॉक तेजीत वाढत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.

हा स्टॉक आपल्या 5.57 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत दुप्पट वाढला आहे. मागील तीन आठवड्यांत कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी वाढली आहे. आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 10.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये 12-13 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे. एकंदरीत या स्टॉकमध्ये.तज्ञांनी घसरणीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही महिन्यांत हा स्टॉक 15-17 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे तज्ञ म्हणतात. व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये 9 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे.

व्होडाफोन आयडिया ही कंपनी फार मोठ्या कर्जाच्या बोझ्याखाली अडकली आहे. म्हणून कंपनीने 2000 कोटी रुपये आर्थिक सहाय्यासाठी प्रवर्तक गटाशी बोलणी केली होती. मागील काही काळात कंपनीच्या निधी उभारणीच्या योजनांना वेग आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये कंपनीला 7840 कोटी रुपये एकत्रित निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीला 7,295.7 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

Vodafone Idea कंपनीने सोमवारी सेबीला कळवले होते की, जून तिमाहीत कंपनीचे एकात्मिक परिचालन उत्पन्न 2.3 टक्क्यांच्या वाढीसह 10,655.5 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 10,406.8 कोटी रुपये नोंदवले गेले होते. जून 2023 तिमाहीत Vodafone Idea कंपनीची प्रति ग्राहक सरासरी कमाई गेल्या वर्षीच्या जू. तिमाहीत 128 रुपये होती. जी या वर्षीच्या जून तिमाहीत 139 रुपयेवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Vodafone Idea Share Price today on 13 September 2023

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x