2 October 2022 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअर तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे, आता हा शेअर मजबूत परताव देऊ शकतो Mutual Fund Investment | आयपीओ आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित नियमांमध्ये बदल, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या नवे बदल Top 5 Cars | तुमचा दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार?, बजेटमध्ये बसतात हे 5 बेस्ट पर्याय, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या 5G Smartphone Selection | तुम्हाला सर्वोत्तम 5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? या 3 गोष्टी तपासायला विसरू नका Viral Video | शिकारीला निघालेल्या वाघाची माकडाने अशी केली फजीती, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाचे स्क्रिप्टेड 'राजकीय वरळी इव्हेन्ट' जोमात?, विषय होता काय आणि माध्यमांकडे मांडला कसा? - सविस्तर वृत्त Home Loan EMI | तुमच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता म्हणजे EMI 2000-2400 रुपयांनी वाढणार, सविस्तर जाणून घ्या
x

'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा निकाल प्रकरणी भाजप तोंडघशी : सविस्तर

नवी दिल्ली : आज २-जी घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली असून, या निकालातून भाजप ने केलेला अपप्रचार आणि दृष्ट हेतूने उचलेला मुद्दा हा केवळ पीए-2 च्या खोट्या बदनामीसाठीच उचलून धरला होता हे या निकालातून स्पष्ट झालं असल्याचे पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.

देशाला १ लाख ७६ हजार कोटींचा फटका देणाऱ्या ‘२जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्या प्रकरणी आलेल्या निकालात सीबीआय विशेष कोर्टाने ए राजा आणि कनिमोळी सहित सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

सीबीआय विशेष कोर्टाच्या या निकालानंतर भाजप सरकार मात्र तोंडघशी पडलं असून काँग्रेस चा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x