२०१२ ते २०१८ बोफोर्स करार माहिती ते राफेल करार माहिती…. अजब भाजप?
बोफोर्स’वेळी माहिती द्या आणि जनतेला समजू देत असा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणारे भाजप नेते, आज राहुल गांधींनी राफेल सौद्यात माहिती जनतेला द्या, असा प्रश्न विचारताच राहुल गांधी थेट चीन-पाकिस्तानची मदत करत असल्याचा कांगावा का करत आहेत?
मग भाजपकडून २०१२ मध्ये बोफार्स तोफा संबंधित मागितली जाणारी माहिती किंवा विचारले गेलेले प्रश्न कोणत्या देशाला मदत होती? असं लोकशाहीतील सामान्य लोकांनी समजावं?
