26 May 2022 7:42 PM
अँप डाउनलोड

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा : अजित पवार

नांदेड : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि बेळगांव प्रश्नि ते महाराष्ट्रचे समन्वय मंत्री असून सुध्दा बेळगाव मध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गाण्याचा प्रकार चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध ही नोंदविला.

सध्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हल्लाबोल यात्रा चालू आहे त्यावेळी नांदेड येथील एका सभेत त्यांनी हे मत व्यक्तं केलं.

पुढे अजित पवार असेही म्हणाले कि महाराष्ट्रातील मंत्र्यांनी इतर राज्यात जरूर जावे परंतु महाराष्ट्र राज्याची अस्मिता ही जरूर पाळावी असे नमूद केले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x