3 August 2020 2:50 PM
अँप डाउनलोड

खासदारांनो ग्रामीण विकास काय असतो पाहण्यासाठी बारामतीला भेट द्या

बारामती : खासदारांनो ग्रामीण विकास काय असतो पाहण्यासाठी बारामतीला भेट द्या असं भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे शरद पवार यांच्या बारामतीतील विकास कामांची स्तुती करताना म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी बारामतीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठान येथे पत्रकारांशी संवाद साधला असताना ही स्तुती केली. शरद पवारांच्या बारामती मतदारसंघातील कृषी विज्ञान केंद्र हे भारतासाठी एक रोल मॉडेल असल्याचे वेंकय्या नायडू म्हणाले.

याच कृषी विज्ञान केंद्राचे शेतकऱ्यांसाठी कायम सुरु असलेले काम खरोखरच उल्लेखनीय असल्याचं ते म्हणाले. अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचा खऱ्याअर्थाने सर्वांगीण विकास साधता येतो असं ते म्हणाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x