17 April 2021 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

विधानभनवाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला अटक

मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असून तो आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, दुष्काळ, कर्जमाफी, वीज या अनेक कारणाने राज्यातील शेतकरी बेहाल झाले आहे. त्यात सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने अनेक जण समस्या घेऊन मंत्रालयावर धडक देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज दत्तू माळी बाभूळगाव तालुका पंढरपूर या शेतकऱ्याने विधानभवनाच्या गेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांना त्याच्या हालचाली त्वरीत नजरेस पडल्याने त्याला काही घडण्याच्या आधीच ताब्यात घेण्यात आले आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(581)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x