1 April 2023 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का? Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार? Numerology Horoscope | 01 एप्रिल, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट आजचे तुमच्या शहरातील दर तपासून घ्या NA Plot Deal | 'NA प्लॉट' खरेदी करणार आहात? बिगरशेती भूखंड खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...
x

गोव्यात शिवसेना आक्रमक, राष्टपती राजवटीची मागणी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत गेले असताना गोव्यात घटनात्मक आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. १६ मार्चपासून खाणी बंद झाल्या तर त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच आयुष्य आर्थिक संकटात सापडणार आहे. म्हणून गोव्यातील शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांना सध्या चिघळलेला खाणींचा प्रश्न सोडवता येत नसल्याने गोव्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तशी अधिकृत मागणी शिवसेनेच्या उपराज्यप्रमुख आणि प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी केली आहे.

हॅशटॅग्स

#Goa(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x