ज्याचा बाप मास्तर होता त्याची मालमत्ता १२०० कोटी | मी BHR ठेवीदारांचा प्रश्न उचलला म्हणून ED चौकशी - खडसे
मुंबई, ०१ ऑक्टोबर | ईडीच्या कारवाईवरून एकनाथराव खडसे यांनी घणाघात टीका केली आहे. ज्याचा बाप ‘मास्तर’ होता त्यानं हजार बाराशे कोटीची मालमत्ता जमवली त्यांची चौकशी होतं नाही आणि मी बीएचआरच्या ठेवीदारांचा प्रश्न उचलला म्हणून मला ‘ईडी’ माध्यमातून नाहक त्रास दिला जात असल्याचा घणाघात खडसे यांनी केला. आज एकनाथ खडसे यांनी बोदवड येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्यावेळी ते बोलत होते.
Whose father was a Teacher, amassed assets worth Rs 1,200 crore. Eknath Khadse alleged that I was being harassed unnecessarily through the ED as I raised the issue of BHR depositors :
पुढे बोलतांना ते खडसे म्हणाले की, आपण कधीही भाड्याच्या घरात नव्हतो, ज्यांनी भाड्याच्या घरात दिवस काढले त्यांची हजार बाराशे कोटीची मालमत्ता कशी असा प्रश्न उपस्थित केला. आपण फक्त बीएचआरबाबत आवाज उठवला म्हणून आपल्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला.
दरम्यान, तीन दिवसापूर्वी ईडीच्या पथकाने एकनाथराव खडसे यांना अटक केली, त्यांना समन्स बजावले असे संदेश सोशल मिडियात फिरत होते. त्यावर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी कुठलीच कारवाई झाली नसल्याचं म्हटलं होतं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: I exposed BHR scam reason BJP trap me in ED inquiry said Eknath Khadse.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News