Khadse Vs Girish Mahajan | त्यांचे जावई कारागृहात, पत्नीवर आरोप | त्यांना हायड्रोफोबिया झालाय - महाजन

जळगाव, ०२ ऑक्टोबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचे नाव न घेता मास्तरांचा पोरगा एक हजार कोटींच्या संपत्तीचा मालक कसा झाला? याची चौकशी करा, अशी मागणी केली होती. आता यावरून गिरीश महाजन (Khadse Vs Girish Mahajan) यांनी टोला लगावला आहे.
How did NCP leader Eknathrao Khadse, without mentioning the name of BJP leader MLA Girish Mahajan, become the owner of a property worth Rs 1,000 crore? Investigate it, it was demanded. Now Girish Mahajan (Khadse Vs Girish Mahajan) has put a toll on this :
एकनाथ खडसे यांच्या पक्षाचे राज्यात सरकार आहे. सरकार त्यांचं ऐकत. त्यामुळे त्यांनी माझ्या संपत्तीची चौकशी करावी. पण त्या अगोदर पळापळ न करता ईडीच्या चौकशीला सामोरे जावे,“ असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे.
खडसे यांनी माझ्यावर आरोप केला. मात्र राज्यात खडसे यांच्या पक्षाचे सरकार आहे त्यांनी निश्चित चौकशी लावावी. त्यांनी माझे सर्व खाते उतारे काढावेत. यात जनतेसमोर सर्व काही येईल. मात्र खडसे यांची ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांचे जावई कारागृहात आहेत. त्यांच्या पत्नीवर आरोप आहेत. परंतु चौकशीला सामोरे न जाता ते पळत फिरत आहेत. विधिमंडळात हात ताणून ते ओरडत होते? माझा काय गुन्हा? मग त्यांनी आता ईडीच्या चौकशी ला सामोरे जावून सिद्ध करून दाखवावे.
मी आजपर्यंत बोलत नव्हतो. आपल्यापेक्षा मोठे असल्याने त्यानी कितीही टीका केली तरी राजकीय सीमारेषा आपण पाळून होतो. मात्र माझ्या वडिलांचे नाव घेऊन आरोप होत असतील आपणही गप्प बसणार नाही. सत्ता गेली म्हणून खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना हायड्रोफोबिया झाला असल्याचे आपले मत असल्याचा आरोपही आमदार महाजन यांनी केला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Khadse Vs Girish Mahajan political war in Jalgaon.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला
-
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
-
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
-
Adani Vs Hindenburg Report | हिंडेनबर्ग वाद, सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, तज्ज्ञांच्या समितीकडून अदानी समूहाला क्लीन चिट
-
Genesys International Share Price | मालामाल शेअर! 3 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, मागील एका महिन्यात 22 टक्के परतावा दिला
-
Mangal Shukra Yuti 2023 | 30 मे पासून मंगळ-शुक्र युती, या 5 राशींच्या लोकसांठी शुभं काळ, तुमची राशी कोणती?
-
Polychem Share Price | पॉलिकेम लिमिटेड शेअरने एका महिन्यात 36 टक्के परतावा दिला, आता डिव्हीडंड कमाई, खरेदी करावा?
-
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
-
Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Hemant Surgical Industries IPO | कमाईची संधी! हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO शेअरची प्राईस बँड 85 ते 90 रुपये, गुंतवणुकीपूर्वी तपशील पहा