28 March 2023 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा
x

भाजपच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे आज मोदींच्या हस्ते उदघाटन.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या सत्ताधारी पक्षाचे स्वतःचे कायमस्वरूपी मुख्यालय असण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

संपूर्ण भारतात राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेस आणि भाजपची आता पर्यंतची मुख्यालय ही सरकारी इमारतींमध्ये आहेत. परंतु भाजपचं आता नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील हे कायमस्वरूपी मुख्यालय असणार आहे. या नवीन इमारतीत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.

हॅशटॅग्स

#NAMO(10)#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x