2 December 2022 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
उद्धव ठाकरेंची आजारावरून नक्कल, सुषमा अंधारेंनी सभा गाजवत राज ठाकरेंचा मुद्देसूद 'राजकीय बँड' वाजवला Budh Rashi Parivartan | 3 डिसेंबरला बुध राशी परिवर्तन, हा परिवर्तन काळ या 4 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरेल Guru Gochar 2023 | 2023 मध्ये गुरुची या 6 राशींच्या लोकांवर विशेष कृपा राहील, भाग्याचे दार खुले होईल, तुमची राशी आहे? Nippon Mutual Fund | कडक! निप्पॉन म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम सेव्ह करा, 170 ते 300 टक्के परतावा देत आहेत Post Office MIS | बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा व्याज मिळेल, गुंतवलेले पैसेही सेफ Horoscope Today | 03 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत | जे आता पुन्हा सन्मान मिळवू शकणार नाहीत - सोनू सूद

Actor Sonu Sood, Kangana Ranaut, Bollywood, Marathi News ABP Maza

मुंबई, १७ सप्टेंबर : कंगना रानौत सध्या लहान मोठ्यांपासून सर्वांनाच लक्ष करून अत्यंत संतापजनक ट्विट करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने ‘शिवाजी महाराज अमर रहें’ असे म्हटले आहे. तसंच ‘जय महाराष्ट्र, जय हिंद’चा ही नारा तिने दिला.

दुसरीकडे जया बच्चन यांची खिल्ली उडवताना कंगनाने थेट अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा या त्यांच्या दोन्ही मुलांचा उल्लेख केला आणि वाद अधिक कसा वाढेल याची काळजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव राहतो. त्याने नुकतंच एक असं ट्विट केलंय ज्यावरून अंदाज लावला जातोय की, त्याने नाव घेतला कंगनाला टार्गेट केलंय. सोनू सूदने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘सन्मान मिळवण्यासाठी समोर या. केवळ प्रसिद्ध होण्यासाठी नाही. असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत जे आता कधीच सन्मान मिळवू शकणार नाहीत’.

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. अशात असं मानलं जात आहे की, सोनूने हे ट्विट नाव न घेता कंगनाला टार्गेट करण्यासाठी केलंय.

दरम्यान जेव्हा कंगना रणौतने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती तेव्हाही सोनू सूदने ट्विट केलं होतं. त्याने लिहिलं होतं की, ”मुंबई…हे शहर नशीब बदलतं. सलाम कराल तर सलामी मिळेल’.

सोनू सूद आधी कंगनाचा सिनेमा ‘मर्णिकर्णिका’मध्ये काम करत होता. त्याने ४५ दिवसांचं शूटींगही पूर्ण केलं होतं. पण नंतर कंगना दिग्दर्शनची कमान स्वत: हाती घेतल्यावर सोनूने सिनेमा सोडला. नंतर कंगनाने सोनूवर आरोप लावला होता की, त्याला एका महिलेच्या दिग्दर्शनाखील काम कराचयं नव्हतं. म्हणून त्याने सिनेमा सोडला.

 

News English Summary: Sonu Sood is quite active on social media and loves to express his views on various ongoing issues. Today, the actor shared some wise words on Twitter. He wrote, “Step out to earn respect. Not to be famous. There are many famous people who will never earn respect now.”

News English Title: Actor Sonu Sood target Kangana Ranaut indirectly in his tweet Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x