2 May 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

बहुमत सिद्ध करण्यासाठी आज बिहार विधानसभेचं विशेष अधिवेशन | सर्व आमदार निवांत आणि ईडी, सीबीआय आक्रमक

Bihar Political Crisis Bihar

Bihar Politics | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आज म्हणजे बुधवारी, २४ ऑगस्टला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या आपल्या सरकारचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीतून आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत महाआघाडीला 164 आमदारांचा पाठिंबा आहे.

सभापती राजीनामा देणार नाहीत :
आपल्यावर पक्षपाती आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा खोटा आरोप करण्यात आला असून अशा परिस्थितीत राजीनामा दिल्यास त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल, त्यामुळे ते पदावर कायम राहतील, असे बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी सांगितले.

नितीश सरकारच्या भवितव्यावर आज निर्णय :
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बुधवारी, २४ ऑगस्ट रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या आपल्या सरकारचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीतून आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bihar Political Crisis Bihar Floor Test Today Live check details 24 August 2022.

हॅशटॅग्स

#Bihar Political Crisis(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x