Shivpratishtan Sambhaji Bhide | गुलामी, नरकात राहणाऱ्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान - संभाजी भिडे
सांगली, १५ ऑक्टोबर | वादग्रस्त वक्तव्यांनी खळबळ उडवून देणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आज अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा (Shivpratishtan Sambhaji Bhide) देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी सांगलीत केलं.
Shivpratishtan Sambhaji Bhide. The president of Shiv Pratishthan Sanghatana, has made another controversial statement today. It is a country of one billion 23 crores of shameless people living in the hell of slavery, slavery and servitude. Hindustan is a country of shameless people said Sambhaji Bhide :
जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मग आपल्या देशाचा पहिला क्रमांक कधी येणार? पण आपण तो मिळवला आहे. आपला कट्टर शत्रू असणारा चीन लोकसंख्येत पुढे आहे, त्यामुळे ते आपल्याला जमलं नाही. पण निर्लज्जपणात आपल पहिल्या क्रमांकावर आहोत,” असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी अजून वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले की, ‘या देशात देशभक्तीचा, जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनावा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. पण, मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोनाचे कारण देत नकार दिला. कोरोना हा काल्पनिक आहे, कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Shivpratishtan Sambhaji Bhide controversial statement on Indian peoples.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Niacinamide Serum | चेहऱ्यावरील काळे डाग गायब करेल एलोवेरा आणि ग्रीन टीपासून बनलेलं हे सिरम, एकदा वापरून पहाच
- Big Boss Marathi | शिवीगाळ करून BIP-BIP ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा; जानवी किल्लेकरच्या जाऊबाई संतापल्या
- Kawasaki Ninja Discount | जबरदस्त! कावासाकी बाईक खरेदीवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर, खरेदीला गर्दी
- L&T Share Price | L&T शेअर शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करून देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या
- Cetaphil Face Wash | पदार्थांपेक्षा जास्त तेल चेहऱ्यावरच दिसतं? हे 5 फोमिंग फेस वॉश ट्राय करा; चेहरा दिसेल वाव
- Santosh Juvekar | ह्या वेड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं"; संतोष जुवेकरने सांगितला अनुराग कश्यपसोबतचा अनुभव
- Royal Enfield Classic 350 | नवी रॉयल एनफिल्ड क्लासिक लाँच, पाहा व्हेरियंटनिहाय किंमत आणि फीचर्स
- PPF Investment | दर महिना बचतीवर मॅच्युरिटीला मिळतील 16 लाखा रुपये, या सरकारी योजनेत बिंधास्तपणे पैसे गुंतवा