14 November 2019 12:06 AM
अँप डाउनलोड

राजीव गांधींची ४७वी जयंती; टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रात भारताला दिशा देणारे माजी पंतप्रधान

नवी दिल्ली : आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७४वी जयंती आहे. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक दिग्गजांनी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन राजीव गांधींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. देशातील टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रातील क्रांतीचे तेच खरे शिल्पकार होते.

आज सकाळी राजीव गांधींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत उपस्थित होते. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील झालेल्या प्रगती मागे खरा चेहरा हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याच असल्याचे म्हणावं लागेल. कारण त्यांच्याच काळात दूरदृष्टिकोनातून टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रासंबंधित महत्वाची पावलं उचलण्यात आली आणि त्याचेच फलित आज आपण अनुभवत आहोत.

हॅशटॅग्स

#Congress(288)#Rahul Gandhi(123)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या