8 December 2021 6:29 PM
अँप डाउनलोड

उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरचे लाऊड स्पीकर बंदी - योगी सरकार

लखनौ : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेश सरकारने सर्वच धार्मिक स्थळांवरील अनधिकृत लाऊड स्पीकर हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसे आदेशच उत्तर प्रदेश सरकारने गृहविभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्या आदेशात विना परवाना लावण्यात आलेले लाऊडस्पीकर हटवण्यात यावे असे म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या विनापरवाना लाऊडस्पीकरबाबत नाराजी व्यक्त केली होती ज्याची योगी सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x