Relationship | मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण - नक्की वाचा

मुंबई, २६ ऑगस्ट | मुलींना मुलांमधले कोणते गुण आवडतात खरंच महत्वाचा विषय आहे. कारण, मुलांना नेहमी वाटतं की आपल्यात असे गुण असावेत की आपण मुलींना आवडायला लागू. चांगल्या जोडीदार बनण्यासाठी केवळ चांगलं दिसणंच आवश्यक नसतं तर, चांगलं असणंही महत्वाचं असतं. एखाद्या मुलींच्या मनात घर करायचं असेल तर, स्त्रियांना पुरूषांमधील 7 गुण जास्त आवडतात.
मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण – Which qualities girls Like about Boys :
१.आत्मविश्वास असणं:
आत्मविश्वास असणारी मुलं मुलींना जास्त आवडतात. ज्या मुलांचं वागणं कॉन्फिडन्ट असतं त्या मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. मुली त्याकडे आकर्षित होता.
२. कौतूक:
मुलींना आपलं कौतूक आवडतं. जी मुलं मुलींचं कौतुक करतात मुली त्या मुलांपासून कधीच दूर जात नाहीत.
३. मस्करी-गमतीदार स्वभावाची:
मुलींना मस्करी करणारी गमतीदार स्वभावाची मुलं आवडतात. फार गंभीर स्वभावाची, सतत विचार करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. जोडीदाराने आपल्याला टेश्ननमध्ये असताना हसवावं असं त्यांना वाटतं. बुद्धीमान मुलंही महिलांना आवडतात.
४. दाढीमिशी:
दाढीमिशी असेली मुलं मुलींना आवडात का? हा खरंच एक प्रश्न आहे.पण, याचं उत्तर सोपं आहे. ज्यांना दाढीमिशी शोभून दिसते त्यांने नक्कीच ठेवावी.
५. स्वच्छ राहणीमान:
स्वच्छ राहणीमान असणारी मुलं मुलींना आवडतात. ब्रँडेट कपडे घालण्यापेक्षा स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. शरीराला घामाचा दुर्गंध येत असेल तर, मुली अशा मुलांना टाळतात.
६. सहवासात सुरक्षित वाटावं:
आपल्या जोडीदाराच्या सहवासात सुरक्षित वाटावं असं मुलींना वाटत. एखाद्या वाईट प्रसंगात मुलांना भांडण करण्यापेक्षा त्यांचा बचाव करावं असं त्यांना वाटतं
७. बोलण्याला महत्व:
जोडीदाराने आपल् बोलण्याला महत्व द्यावं, आपलं बोलणं पूर्ण ऐकावं, बोलत असताना त्याचं लक्ष आपल्याकडेच असावं. असं सगळ्याचं मुलींना वाटतं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Which qualities girls Like about Boys.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN