27 April 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मॅम बिजली गई इधर पर फ्युज आपका क्यूँ उड रहा हैं - कुणाल कामरा

Kunal Kamra, Kangana Ranaut, Mumbai Electricity failure

मुंबई, १२ ऑक्टोबर : मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं सगळीकडे एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकारानंतर अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करुन नाराजी व्यक्त केली.

याबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना टोला लगावला आहे. मात्र, तिच्या ट्विटनंतर कुणाल कामरानेदेखील कंगनाची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं.“बिजली गई इधर पर फ्युज आपका क्यूँ उड रहा हैं”, असं कुणाल कामरा म्हणाला आहे.

दरम्यान, कंगनाने ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमधील संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचा एक फोटो शेअर केला आहे. “भलेही माझे प्रचंड मोठा प्रमाणात भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यात आलं. मात्र माझ्या घरावरील अवैध बांधकाम म्हणत केलेल्या कारवाईची अशी चेष्टा? यावरुनच सगळं स्पष्ट होतंय”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

 

News English Summary: Power supply to Mumbai and surrounding cities has been disrupted. The power outage in Mumbai, Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali caused a commotion everywhere. Actress Kangana Ranaut tweeted after the incident. Along with this, Shiv Sena MP Sanjay Raut and famous stand-up comedian Kunal Kamara have been targeted. However, after her tweet, Kunal Kamara was also seen making fun of Kangana. Kunal Kamara has said why the fuse is blowing here when the electricity is gone.

News English Title: Kunal Kamra criticized Kangana Ranaut on Mumbai Electricity failure Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x