19 August 2022 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा Tata Group Stocks | टाटा समूहच्या या शेअर्सनी गुंतवणूक दुप्पट केली, पुढे आणखी वाढण्याची शक्यता, खरेदीचा सल्ला Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
x

IBPS Clerk Exam Result | आज निकाल होणार जाहीर | पहा सविस्तर

IBPS clerk prelims result 2020, Check marks, IBPS website

नवी दिल्ली, ३१ डिसेंबर: IBPS म्हणजेच The Institute of Banking Personnel Selection च्या यंदाच्या प्रिलिम्स परीक्षांचा निकाल आज (31 डिसेंबर) जाहीर होणार आहे. यंदा या परीक्षा 23 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर 2020 दिवशी पार पडल्या होत्या. दरम्यान जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, IBPS Clerk Prelims Result 2020 हा अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच ibps.in वर जाहीर केला जाईल. हा निकाल जाहीर होताच पात्र विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी परवानगी मिळेल. नक्की वाचा:

The results of this year’s prelims examination of IBPS i.e. The Institute of Banking Personnel Selection will be announced today (December 31). This year, the exams were held on November 23 and December 13, 2020. According to the notification issued in the meantime, IBPS Clerk Prelims Result 2020 will be announced on the official website i.e. ibps.in. Eligible students will be allowed to apply for the mains exam as soon as this result is declared. Free Job Alert. Majhi Naukri.

IBPS Clerk Prelims Result 2020 कसा पहाल?

  • निकाल पाहण्यासाठी ibps.in ला भेट द्या.
  • होमपेजवर तुम्हांला निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही नव्या पेजवर रिडिरेक्ट होईल. तुम्हांला लॉगिंग डिटेल्स मिळतील. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड विचारला जाईल.
  • सबमीट क्लिक करा म्हणजे तुम्हांला निकाल पाहता येणार आहे.
  • विद्यार्थ्यांना निकालाची प्रत डाऊनलोड करता येणार आहे.

यंदा आयबीपीएस च्या मेन्स परीक्षेचे आयोजन 24 जानेवारी 2021 मध्ये करण्यात आलं आहे. तर त्याचा निकाल एप्रिल 2021 मध्ये जाहीर केला जाणार आहे. ibps.in च्या माहितीनुसार,Institute of Banking Personnel Selection मेंस परीक्षा 4 सेक्शनमध्ये होईल. यामध्ये General/ Financial Awareness, General English, Reasoning Ability & Computer Aptitude आणि Quantitative Aptitude यांचा समावेश असेल. ही 200 गुणांची परीक्षा असेल. अंतिम मेरीट लिस्ट बनवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मेन्स परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत.

 

News English Summary: The results of this year’s prelims examination of IBPS i.e. The Institute of Banking Personnel Selection will be announced today (December 31). This year, the exams were held on November 23 and December 13, 2020. According to the notification issued in the meantime, IBPS Clerk Prelims Result 2020 will be announced on the official website i.e. ibps.in. Eligible students will be allowed to apply for the mains exam as soon as this result is declared. Free Job Alert. Majhi Naukri.

News English Title: IBPS clerk prelims result 2020 to announce today check marks at IBPS website free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(469)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x