8 June 2023 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Recruitment 2020 | ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये भरती | सरकारी नोकरीची संधी

IOCL Recruitment 2020, MPSC Exam, UPSC Exam, Railway Recruitment 2020, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर: ऑईल इंडिया लिमिटेडने विविध पदांची भरती जारी केली आहे. ही भरती आसामच्या दुलियाजन येथील मुख्यालयासाठी काढण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ऑपरेटर- I (HMV), श्रेणी -7 मधील 36 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. जर या पदासांसाठी नोकरी करण्यास आपण इच्छुक असाल तर अधिकृत वेबसाइट oilindia.com ला भेट देऊन अर्ज करू शकता.

पदांची संख्या, पात्रता – वेतनाबाबत माहिती

वयाची मर्यादा:
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ओबीसीसाठी कमाल वय 33 आणि अनुसूचित जाती / जमातीसाठी 35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

कधी पर्यंत अर्ज करावा:
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2020 निश्चित करण्यात आली आहे.

नियुक्तीची प्रक्रिया:
या भरतीसाठी उमेदवारांची नियुक्ती लेखी परीक्षा व अवजड वाहन ड्रायव्हिंग टेस्टच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑईल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.

 

News English Summary: Oil India Recruitment 2020 Free Job alert for both Fresher and Experienced Candidates updated on September 08, 2020. Get Direct Official Link for applying Oil India Recruitment 2020 along with current Oil India Recruitment official Notification 2020 here. Find all recent 83 Oil India Vacancies 2020 across India and check all latest Oil India 2020 job openings instantly here, Know upcoming Oil India Recruitment 2020.

News English Title: IOCL Recruitment 2020 job alert Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x